Page 2 of याकूब मेमन News

याकुबची फाशी कायम ठेवणाऱया न्यायमूर्तींना धमकीचे पत्र, सुरक्षा वाढवली

याकुब मेमनची फाशीची शिक्षा कायम ठेवणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना शुक्रवारी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र आले आहे.

सेलिब्रिटी असल्यामुळे सलमानला लक्ष्य केले जातेय- सलीम खान

मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनबाबत ट्विटरद्वारे सहानुभुती दर्शविणाऱ्या अभिनेता सलमान खानला सेलिब्रिटी असल्यामुळे लक्ष्य करण्यात आल्याचे,

याकूबच्या पत्नीला खासदार बनविण्याची मागणी करणाऱ्या घोसींची पक्षातून हकालपट्टी

याकूब मेमनची पत्नी राहीन मेमन हिला खासदार बनविण्याची मागणी करणाऱ्या फारूख घोसी यांची शनिवारी समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

एक शोकान्त उन्माद

दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन यांना आपण न्यायालयांत हजर करू शकलो नाही. याकूब माफीचा साक्षीदार ठरला आणि अपराधीदेखील.

अखेर याकूबला फाशी!

मुंबईतील बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेची गुरूवारी सकाळी सात वाजता अंमलबजावणी करण्यात आली.