यामी गौतम News

यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशमधील बिसालपूरमध्ये झाला. तिने चंदीगडमध्ये (Chandigarh) प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. एलएलबी करण्यासाठी तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.

या दरम्यान तिच्या मनामध्ये आयएएस होण्याचा विचारदेखील आला होता. परंतु वयाच्या विसाव्या वर्षी तिने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. ‘चांद के पार चलो’ या मालिकेद्वारे तिच्या कलाविश्वातील प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर काही मालिकांमध्ये तिने काम केले. २००९ मध्ये यामीने एका कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. पुढे तेलुगू, पंजाबी, मल्याळम आणि तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती झळकली. ‘विकी डोनर’ या हिंदी चित्रपटामुळे ती खरी ओळख मिळाली. ‘बदलापूर’, ‘बाला’, ‘काबिल’ असे बरेचसे सुपरहिट चित्रपट यामीने केले आहेत. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास ठरला. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरशी तिने २०२१ मध्ये विवाह केला. तिचे ‘अ थर्सडे’, ‘दसवी’ असे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. अक्षय कुमारच्या ‘ओ माय गॉड २’ मध्ये ती यामी गौतम महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Read More
yami gautam aditya dhar son vedvid image reveal
यामी गौतमच्या सहा महिन्यांच्या मुलाची पहिली झलक आली समोर, पती आदित्य धर पोस्ट शेअर करत म्हणाला…

आदित्य धरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी यामी गौतमचे तीन फोटो शेअर केले असून त्यात एका फोटोत त्यांचा मुलगा वेदविद दिसत…

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”

‘आर्टिकल ३७०’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित, शरद पोंक्षे या चित्रपटाबद्दल काय म्हणाले? जाणून घ्या

article-370-box-office-record
‘आर्टिकल ३७०’ने मोडला ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

चित्रपटात ‘३७० कलम’ हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे

PM Modi PM Modi on Article 370on Article 370
“हा चित्रपट कसा आहे याबद्दल…”, पंतप्रधान मोदींनी जम्मूमध्ये केला ‘आर्टिकल ३७०’ चा उल्लेख; यामी गौतम म्हणाली…

यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.

yami-gautamArticle 370 box office collection -article370
‘आर्टिकल ३७०’ला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना अभिनेत्री यामी गौतमचं चोख उत्तर; म्हणाली, “अशा लोकांना…”

या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता

Yami Gautam announced pregnancy yami gautam pregnant trailer launch article 350 film यामी गौतम गरोदर
लग्नानंतर तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई; पती गूड न्यूज देत म्हणाला, “बाळाला माहीत असणार…”

यामीच्या पतीने ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली.

bollywood actress Yami Gautam heartbroken to see the loss of lives and destruction in Himachal floods
“निसर्गाने लोकांना रेड अलर्ट दिला…”, हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीवर यामी गौतमने मांडले परखड मत

हिमाचल प्रदेशातील सध्याचे चित्र माझ्यासाठी वेदनादायी ‘OMG 2’ फेम अभिनेत्री यामी गौतमने मांडले मत

kangana yami
Video: यामी गौतमचा अनोखा अंदाज! केली कंगना रणौतची मिमिक्री, प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

कंगनाच्या बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. फक्त तिचे चाहतेच नाही तर अनेक बॉलीवूड कलाकार देखील कंगनाची मिमिक्री करताना दिसतात.