Champions Trophy 2025 Yashasvi Jaiswal selected in the Indian team squad announced for Champions Trophy
Champions Trophy 2025 : २३ वर्षीय युवा खेळाडूचे चमकले नशीब! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात झाली निवड

Champions Trophy 2025 Squad : बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये १५ खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद फ्रीमियम स्टोरी

India Next Captain: रोहित शर्मानंतर आणि बुमराहची दुखापत पाहता आता भारताचा कर्णधार कोण असणार, हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे. पण…

Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम

IND Vs AUS: सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ४ दणदणीत चौकार लगावत त्याने १६ धावा…

IND vs AUS Yashasvi Jaiswal Video Viral
IND vs AUS : यशस्वी जैस्वालची कसोटीत टी-२० शैलीत फटकेबाजी! मिचेल स्टार्कला फोडला घाम, VIDEO व्हायरल

IND vs AUS Yashasvi Jaiswal Video Viral : सिडनी येथे सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी…

Yashasvi Jaiswal Sledges Sam Konstas Ask Him For Big Shot Video Viral IND vs AUS Sydney Test
IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीतील यशस्वी जैस्वाल आणि कॉन्स्टास यांच्याती एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Snicko technology Founder explains why it did not pick up anything in dismissal of Yashasvi Jasiswal in MCG
Yashasvi Jaiswal : जैस्वालच्या विकेटनंतर स्निको तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित; संस्थापक म्हणाले, ‘हॉटस्पॉट असतं तर…’ फ्रीमियम स्टोरी

Yashasvi Jaiswal controversial wicket : स्निकोने सोमवारी दुपारी एमसीजीमध्ये जोरदार वाद निर्माण केला. यशस्वी जैस्वाल एका टीव्ही रिव्ह्यूनंतर वादग्रस्तपणे आऊट…

Jasprit Bumrah captain of Cricket Australia Test team of year 2024
Jasprit Bumrah : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला २०२४ चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ, कर्णधारपदी कमिन्स नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूची वर्णी

Test team of the year 2024 : जसप्रीत बुमराहची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे.…

Yashasvi Jaiswal was clearly not out says BCCI vice president Rajiv Shukla after third umpire decision
Yashasvi Jaiswal : ‘यशस्वी जैस्वाल स्पष्टपणे नॉट आऊट होता…’, तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर BCCIच्या उपाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया

Yashasvi Jaiswal Controversial Wicket :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून मोठा गदारोळ झाला. आता या गदारोळावरुम बीसीसीआयच्या…

Yashasvi Jaiswal & Sam Konstas Fight Later Jaiswal Shot Hit Konstas Very Hard IND vs AUS Video
IND vs AUS: “आपलं काम कर…”, जैस्वाल कॉन्स्टासमध्ये जुंपली; यशस्वीच्या बॅटने दिलेलं उत्तर कॉन्स्टास कधीच विसरणार नाही , VIDEO व्हायरल

Yashasvi Jaiswal-Sam Konstas Fight: मेलबर्न कसोटी सामना सुरू असताना यशस्वी जैस्वाल आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात चांगलीच जुंपली होती. यानंतर जे…

What is Snickometer| How does Snickometer work in Marathi
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालच्या विकेटमुळे चर्चेत आलेलं Snickometer तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय?

What is Snickometer: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या शेवटच्या दिवशी यशस्वी जयस्वालला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद देण्यात आलं.

IND vs AUS 4th Test Yashasvi Jaiswal break Virender Sehvag Record
IND vs AUS : यशस्वी जैस्वाल ऑस्ट्रेलियाला एकटा भिडला! सेहवागला मागे टाकत सचिन तेंडुलकरच्या खास विक्रमाशी केली बरोबरी

IND vs AUS 4th Test : यशस्वी जैस्वालने २०२४ च्या आपल्या शेवटच्या कसोटी डावात बॅटने चमकदार कामगिरी केली आणि आणखी…

IND vs AUS 4th Test Yashasvi Jaiswal and Mitchell Starc bails exchange incidentce video viral at Melbourne
IND vs AUS : ‘तुझा अंधश्रद्धेवर विश्वास आहे का?’, स्टार्कच्या प्रश्नावर जैस्वालने दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘मला फक्त…’ VIDEO व्हायरल

IND vs AUS 4th Test : यशस्वी जैस्वाल आणि मिचेल स्टार्क यांच्यात मैदानावर पुन्हा एकदा मजेशीर संवाद झाला. ज्याचा व्हिडीओ…

संबंधित बातम्या