यशोमती ठाकुर News

यशोमती चंद्रकांत ठाकुर या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकास मंत्री आहेत. यशोमती ठाकूर तिवसा अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या तेथून २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं आहे. २०२०-२२ या महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्या अमरावतीच्या पालकमंत्रीही होत्या. २०१२ च्या एका प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी मानत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती.Read More
Bachhu Kadu criticizes Ravi and Navneet Rana
Bachhu Kadu : “…तर मी त्यांना माझ्या पराभवाचं श्रेय दिलं असतं”, रवी अन् नवनीत राणांबाबत बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

Bachhu Kadu On Ravi And Navneet Rana : एकनाथ शिंदे आणि महायुतीशी जवळीक साधणाऱ्या बच्चू कडू यांनाही पराभवाचा फटका सहन…

Maharashtra vidhan sabha election result 2024 Yashomati Thakur Dr Sunil Deshmukh and Bachchu Kadu defeated in Amravati
Amravati vidhan sabha election result 2024 :अमरावती जिल्‍ह्यात दिग्‍गजांना पराभवाचा धक्‍का; भाजप सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसने वर्चस्‍व गमावले

माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख यांच्‍यासह राज्‍यात परिवर्तन महाशक्‍ती ही तिसरी आघाडी उभारणाऱ्या बच्‍चू कडू यांना पराभवाचा हादरा…

Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना एकत्र लढत आहेत. अशात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सातत वाद होत…

लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान

लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुणावला असला, तरी प्रस्थापित विरोधी मते रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

MLA Yashomati Thakur says Uddhav Thackeray should be the Chief Minister
“उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत..”, आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा

काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत, असे विधान केल्‍याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

Teosa Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Teosa Vidhan Sabha Constituency : यशोमती ठाकूर यांच्यासमोर आव्हान कोणाचे ?

Teosa Assembly Constituency : धार्मिक तसेच संत परंपरा लाभलेल्या तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस नेत्या यशोमती चंद्रकांत ठाकूर करतात.

Navneet Rana On Yashomati Thakur
Navneet Rana : नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांना इशारा; म्हणाल्या, “तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय…”

Navneet Rana On Yashomati Thakur : भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : “भ्रष्टाचार रोखल्यास बदलीची शिक्षा, महायुतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना इशारा”, ‘त्या’ बदलीवरून विरोधक आक्रमक

Vijay Wadettiwar V Radha : महायुती सरकारने कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची बदली केली आहे.

congress leader yashomati thakur marathi news
अमरावती: शेतकऱ्यांच्‍या उपेक्षेने काँग्रेस संतप्त, जोरदार घोषणाबाजी करीत…

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्‍यांसाठी काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या नेतृत्‍वात गुरुवारी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

Yashomati Thakur allegation against Chandrakant Patil regarding the Amravati District Planning Committee meeting Amravti
“…तर येणाऱ्या संकटाला चंद्रकांत पाटील जबाबदार असतील, कारण ते प्रत्येकवेळी”, यशोमती ठाकूर अमरावतीत गरजल्या…

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नेहमीच दुजाभाव केला जात असल्‍याचा आरोप काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला…

Discrimination about pilgrimage sites in Amravati district MLA Yashomati Thakurs allegation
अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांबाबत दुजाभाव; आमदार यशोमती ठाकूर यांचा आरोप

राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजना जाहीर केली आणि ही योजना लगेच लागू होईल अशी घोषणाही केली. या यात्रेसाठी…

navneet rana yashomati thakur imaginary arrow action
“ब्रँड हा ब्रँड असतो, ब्रँडला कॉपी करणारे…”; यशोमती ठाकूरांच्या ‘त्या’ कृतीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी एका मशिदीसमोरून जात असताना प्रतिकात्मक पद्धतीने धनुष्यबाण चालवण्याची कृती केली होती.