Page 8 of यशोमती ठाकुर News

जगातला सगळ्यात मोठा स्कायवॉक अमरावतीत; मोदी सरकारने दिली बांधकामाची परवानगी

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.