Page 2 of यशवंतराव चव्हाण News
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रित बसून तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वेगळे स्थान चव्हाण साहेबांनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलो आहोत.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पालिकेने पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुप्रिया सुळेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून सूचक भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
जगाची व उद्योग क्षेत्राची गरज ओळखून कौशल्य व उद्योजकतेवर आधारित अभ्यासक्रम निर्मितीवर विद्यापीठ भर देणार आहे.
महाराष्ट्रातून पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमातील एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार
छत्रपती शिवाजी महाराज यांचं महत्त्व सांगत असताना अमित शाह यांना आठवलं यशवंत राव चव्हाण यांचं वाक्य
‘उसदर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी प्रीतिसंगम उद्यान परिसर दणाणून गेले होते.
राजकीय वर्तुळात आपल्या भूमिकांमुळे आणि राजकीय डावपेचांमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या शरद पवारांना ‘त्या’ घटनेमुळे अश्रू अनावर झाले होते!
मुंबईचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांना यशवंतभूषण पुरस्कार प्रदान