state formation
देशातील प्रांतनिर्मितीचा प्रवास कसा होता? ब्रिटिशांच्या काळातील ‘इलाखे’ कसे होते? जाणून घ्या…

१९२१ साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वत: भाषावार प्रांतरचनेचा ठराव मांडला होता.

Supriya Sule Ajit Pawar
“हेडगेवार विसरून यशवंतराव चव्हाणांचं नाव…”, सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका, म्हणाल्या…

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.…

ncp leader chhagan bhujbal praise sharad pawar
“आम्ही शरद पवारांपासून दुरावलो नाहीत, फक्त एक गट सत्तेत सामील”, छगन भुजबळांकडून पवारांचे कौतुक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांनी एकत्रित बसून तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

dcm ajit pawar reaches yashwantrao chavan samadhi in karad zws
“यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर वाटचाल करणार”, अजित पवारांचं कराडमध्ये विधान

दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वेगळे स्थान चव्हाण साहेबांनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलो आहोत.

Yashwantrao Chavan Memorial
पिंपरी पालिका यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी पाच कोटी रुपये देणार

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पालिकेने पाच कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

sharad pawar
पुणे: कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी शरद पवार रवाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University's syllabus the thoughts great men nashik
मुक्त विद्यापीठाचा महापुरूषांच्या विचारांवर अभ्यासक्रमाचा मानस

जगाची व उद्योग क्षेत्राची गरज ओळखून कौशल्य व उद्योजकतेवर आधारित अभ्यासक्रम निर्मितीवर विद्यापीठ भर देणार आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाणा मुक्त विद्यापीठाचा उद्या दीक्षांत सोहळा; दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी मिळणार

विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमातील एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार

What Amit Shah Said?
“छत्रपती शिवराय नसते तर…” गृहमंत्री अमित शाह यांनी किल्ले शिवनेरीवर सांगितलं यशवंतराव चव्हाणांचं ‘ते’ वाक्य

छत्रपती शिवाजी महाराज यांचं महत्त्व सांगत असताना अमित शाह यांना आठवलं यशवंत राव चव्हाण यांचं वाक्य

संबंधित बातम्या