Page 3 of यवतमाळ News
घाटंजी तालुक्यातील एका गावात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची मन सुन्न करणारी घटना घडली. आजोबांच्या वयाच्या व्यक्तीने हा अत्याचार केला.
यवतमाळ येथील आर्णी रोडवर कृषी नगरजवळ एका भरधाव कारचालकाने पादचाऱ्यांसह दुचाकी स्वार व हात गाडीवाल्यांना उडविले.
पर्यटकांना आता टीपेश्वर अभयारण्यात व्याघ्रदर्शनासोबतच गोड मधाची चवही चाखता येणार आहे.
डॉ परदेशी यांच्या सचिव पदी नियुक्तीने यवतमाळातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून जिल्ह्यातही आनंद व्यक्त होत आहे.
कोणी मुलगीच देईना म्हणून अनेक गावांत शेतकरी मुलांचे लग्न जुळत नसल्याची ओरड सातत्याने होते. शिवाय मुलीही शेतकरी नवरा नको गं…
मुंबईतील राजकीय रंगमंचावर गुरुवारी सायंकाळी जो शपथविधी सोहळा पार पडला. त्याने राज्यभरात अनेक राजकीय कार्यकर्त्यांना निराशेच्या गर्तेत ढकलले.
पतीच्या निधनाने २१ व्या वर्षी तिला पहिला मानसिक झटका आला आणि त्यातूनच तिची पोलीस म्हणून भटकंती सुरू झाली.
सध्या सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजार समितीत मात्र व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा माल उघड्यावर…
संक्रांतीला अद्याप दीड महिना अवकाश असताना आकाशात सर्वत्र पतंगीचा खेळ सुरू झाला आहे. या पतंगीसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा जीवघेणा…
राज्यात महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले असले प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचे निकालानंतर दिसत आहे.
एकेकाळी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दशकापासून समाजाचा एकही नेता विधानसभेत न गेल्याने या समाजात सर्वच पक्षांबद्दल असंतोष…
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक मंत्रिमंडळात यवतमाळ जिल्ह्यास संधी मिळाली आहे. त्यामुळे नुकत्याच बहुमतात आलेल्या महायुतीच्या होवू घातलेल्या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील…