Page 4 of यवतमाळ News

अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी यवतमाळ, अमरावतीमधील तरुण गुप्तधन शोधण्याच्या कामी लागले आहे. शुक्रवारी त्यांनी महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न…

व्यसनमुक्त समाजासाठी ‘धरू व्यायामाची कास, करू व्यसनांचा ऱ्हास’ हा संदेश देत जिल्ह्यातील देव पंचफुला श्रीरंग चौधरी हा आंतरराष्ट्रीय धावपटू ‘…

ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना स्वप्नवत वाटणारी मुंबई प्रत्यक्षात बघायला मिळाली आणि ‘जीवाची मुंबई’ करून या महिला भारावल्या.

नागपूर ते गोवा (पवनार ते पत्रादेवी) शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी शेतजमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत.

उन्हाळ्याच्या झळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने, गावात भीषण पाणीटंचाई निर्माण…

‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला.

राजस्थान विधानसभेकडून २५ व २६ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय युवा पर्यावरण संसदेमध्ये यवतमाळ येथील यश मंजुश्री किशोर चव्हाण या विद्यार्थ्याने…

सुभाष शर्मा हे गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरीत ‘सोशल क्लब’च्या नावावर चक्क जुगार अड्डे सुरु आहेत. या जुगार अड्ड्यांवरील गर्दीमुळे गावकरी त्रस्त आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन राज्य सरकारने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द केली होती.

यवतमाळ येथील पोलीस दलात गेल्या आठ वर्षांपासून सेवा देत असलेल्या ‘लुसी’ श्वानाच्या मृत्यूने पोलीस दलही हळहळले.

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्रिपद, तर भाजपचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना चंद्रपूरसारख्या ‘हेवीवेट’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.