Page 70 of यवतमाळ News

उत्तम कांबळे… ३० पेक्षा अधिक निवडणुका आणि पराभव!

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

घाटंजी तालुक्यातील टिटवी परिसरातील जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला.

…अन् सहकाऱ्यांनी खोलीत डोकावले असता करण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला

रामटेकच्या किंमतकर पिता-पुत्राचा अभिनव प्रवास

शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी आज शनिवारी प्रथमच यवतमाळात येत आहे.

वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे.

या व्यवहारात यवतमाळ येथील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत आले आहेत

घाटंजीतील व्यक्तीस कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे नाल्याच्या पात्रात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळलेल्या प्राध्यापकाचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

देशातील वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गुरुवारी जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला.