Page 71 of यवतमाळ News
शहरालगतच्या जामडोह येथे अनतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच खून करण्यात आला.
कर्मचारी कल्याण निधीतून उभारलेल्या येथील महसूल भवनाचा अनधिकृत वापर व अतिक्रमण केल्याचा आरोप करून महसूल कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ.…
यवतमाळ जिल्ह्यातही संपूर्ण दारूबंदी करावी, या प्रमुख मागणीसाठी वेगवेगळ्या संघटना, व्यक्ती, संस्था, सामाजिक कार्यकत्रे, स्वयंसेवी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेकडो महिलांनी…
गेल्या दोन महिन्यांपासून या जिल्ह्यातील हजारो महिलांनी यवतमाळ, वणी, घाटंजी, मोहदा, मारेगाव, पांढरकवडा, उमरखेड, पुसद, सदोबासावळीसह अनेक
यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी महिलांच्या विविध संघटनांनी सोमवारी वणी येथे काढलेल्या भव्य मोर्चाला अनेक व्यक्ती

यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फोल ठरणार नाही, असा विश्वास जनतेत निर्माण व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी…
वीज वितरण कंपनीने वीजचोरीचा ठेवलेला खोटा आरोप ८२ वर्षीय शेतकऱ्यांच्या मृत्यूचे कारण ठरले असल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या अधीक्षक…
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी १ मे या महाराष्ट्र दिनी एकीकडे ‘जय विदर्भ’ चा नारा देऊन रास्ता रोको आंदोलन
जाती व्यवस्थेमुळे हजारो वष्रे सफाई कामगारांना घाण साफ करण्याचे काम करावे लागले.
प्रातर्वधिीसाठी भल्या पहाटेच घरून गेलेल्या २१ वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह खुनी नदीच्या पात्रात आढळून आल्याने केळापूर परिसरात खळबळ निर्माण झाली.
काँग्रेसच्या ‘चाय की चर्चा’ची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून दाभडीला आता ‘अच्छे दिन’ ची पुन्हा आस वाटू लागली आहे.
रस्ते रुंदीकरण आणि शहर सौंदर्यीकरणाच्या नावावर नववर्षांच्या प्रारंभीच सरकारने सुरू केलेली शासकीय व नगरपालिका जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम म्हणजे निव्वळ…