Page 3 of योग दिवस २०२४ News

‘ध्यासयोगी डॉ. नागेंद्र’ या विनय सहस्रबुद्धे यांच्या लेखातून डॉ. नागेंद्र यांच्या योगविषयक वैद्यक संशोधनाचा परिचय झाला.

विशिष्ट धर्माचे नेते व प्रतीके यांना दूर ठेवून, सरकारी यंत्रणा व राजकीय पक्ष यांचा आधार न घेता योग दिनाचा कार्यक्रम…
संघर्षग्रस्त येमेनवगळता आंतरराष्ट्रीय योग दिन १९२ देशांमध्ये साजरा करण्यात आल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची योगनिद्रा सध्या सोशल प्रसारमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

राजपथ येथे पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निमंत्रणच दिले नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

भारतात उगम पावलेल्या योगविज्ञानाची गाथा ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्ताने रविवारी जगभरामध्ये उलगडली आणि सर्वच खंडांमधील नागरिक आसनमग्न झाले.

गुरुवार रात्रीपासून संततधार असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात जागतिक योगदिनाचा फज्जा होईल असे चित्र असतानाही अवघी मुंबापुरी योगमय झाली होती

जगभरात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच त्यावरून रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र…

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिल्लीसह देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, मात्र ‘स्पाइसजेट’ या हवाई सेवा पुरविणाऱ्या कंपनीने योगाला एका वेगळ्याच उंचीवर…

योग, ध्यानधारणा आणि आयुर्वेदिक औषधोपचार यासाठी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी नित्यनेमाने हजेरी लावणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे.

भारतातील प्राचीन कलांपैकी एक असलेल्या योगाला भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग करण्यासाठी ‘जागतिक योगा दिना’चे आयोजन करण्यात आले आहे.

योगसाधना केवळ शरीराचा व्यायाम नसून, मनुष्याच्या आंतरिक विकासासाठी योगसाधना आवश्यक आहे.