आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या रविवारी (२१ जून) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आठ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात श्लोक म्हणणे सक्तीचे नाही, मुस्लिमांनी अल्लाहचे नाव घ्यावे, असे स्पष्ट करून सरकारने मुस्लिमांना या कार्यक्रमात सहभागी…