Page 11 of योगा News
घरीच राहा करा योगा, मोदींचं आवाहन
नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून आज जगात साजरा केला जात आहे.
भारतीय वैद्यकीय शास्त्रात योगासने, ध्यानधारणा याला खूपच महत्त्व आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी योग दिन सुरू करण्यात आला होता
ओम म्हणण्यात काहीच गैर नसल्याचे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी व्यक्त केले आहे.
योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य
विज्ञान व तंत्रज्ञान खात्यातील तज्ज्ञांची छाननी; संशोधनासाठी निधी
तावडे यांनी विधानपरिषदेत मांडलेले महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक संमत करण्यात आले.
विधेयकानुसार महाराष्ट्र योग व निसर्गोपचार परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे.
आजारी पडू नये यासाठी काय करावे, तर योगासने करावी, असे या डॉक्टरांनी सांगितले.