Page 13 of योगा News
२१ तारखेला पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन झोकात साजरा झाला. अनेकांनी या दिवसानिमित्ताने योगसाधनेला सुरुवात केली असेल.
शास्त्रीय व प्रामाणिक योगाभ्यासाची निर्यात हे भारतीय आरोग्य उद्योगाला सोन्याचे दिवस दाखवील. ‘आयुष’ या संकल्पनेचा अत्यंत परिपूर्ण वापर करणे हे…
राज्यातील कोणत्याही इतर महामंडळाने न साधलेला आध्यात्मिक योग सिडको महामंडळाने रविवारी साधला.
रोज वीस मिनिटे योगासने केल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते असा दावा एका भारतीय संशोधकाने केला आहे. प्रामुख्याने हठयोगात मेंदूचे कार्य सुधारत…
योग हा धर्म, भाषा, देश आदींच्याही वर आहे. त्यामुळे योगास िहदू धर्माच्या जोखडात अडकवणे हे िहदू धर्मीयांसाठीही कमीपणाचे ठरेल.
केंद्रातर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये यापुढे सहावी ते दहावी या इयत्तांसाठी योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आल्याची घोषणा सोमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री…
राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील विविध गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योत विमा
गुरुवार रात्रीपासून संततधार असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात जागतिक योगदिनाचा फज्जा होईल असे चित्र असतानाही अवघी मुंबापुरी योगमय झाली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा…
आधुनिक जीवनशैलीमुळे आलेले शारीरिक आजार बरे करण्याची क्षमता योगामध्ये असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये केले.
शरीराबरोबरच मनाचं संतुलन साधणाऱ्या योगसाधनेला दिवसेंदिवस देशातच नव्हे तरल परदेशातही खूप महत्त्व येत चालले आहे. म्हणूनच येत्या २१ जून रोजी…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ठाणे परिसरात वीस ठिकाणी योगासनाची प्रात्यक्षिके होत असून त्यात पाच हजार ठाणेकर सहभागी होणार आहेत.