Page 9 of योगा News
आसने हा जिममधील एखादा व्यायाम प्रकार असल्याप्रमाणे करू नका. आसनांचा परिणाम मनाच्या प्रसन्नतेत दिसून आला पाहिजे
सलग एक तास जलतरण तलावात योगासनाचे ३७ प्रकार
पायाचे स्नायू भरभक्कम करण्यासाठी नक्की कोणती आसने करावीत हे आज आपण शिल्पाच्या पोस्ट मधून जाणून घेऊयात ..
अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना या आसनाचा सराव खूप उपयुक्त ठरू शकतो.
ओटीपोटातील रक्ताभिसरण, जननेंद्रियांचे आरोग्य आणि पचनशक्ती चांगली होण्यास या आसनाचा सराव खूप उपयुक्त आहे.
कधी खांद्याच्या तर कधी पाठीच्या वा कमरेच्या. या सर्व वेदना टाळून आयुष्य सुखकर करण्याचा हा योगमार्ग.
Yoga for Women’s Health : या सर्व वेदना टाळून आयुष्य सुखकर करण्याचा हा योगमार्ग.
राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशीच घडत असतानाच याचे पडसाद सोशल नेटवर्किंगवरही दिसत आहेत.