योगेंद्र यादव News

योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.

२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
Read More
Maharashtra Assembly Election 2024 result
Maharashtra Vidhan Sabha Election Result: “महाराष्ट्र निवडणूक निकालात ४ बाबींचं आश्चर्य…”, योगेंद्र यादव यांनी केलं विश्लेषण! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र निवडणूक निकालांमध्ये दिसलेली एक बाब आजतागायत देशात दिसली नाही, असं योगेंद्र यादव यांनी आपल्या विश्लेषणात म्हटलं आहे.

Yogendra Yadav belief of Bharat Jodo Abhiyaan about Maharashtra politics print politics news
महाराष्ट्र राजकारणाची दशा आणि दिशा ठरवेल; ‘भारत जोडो अभियाना’चे योगेंद्र यादव यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि देश वाचविण्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्रणी भूमिका निभावली होती.

prakash ambedkar
“योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर…

vanchit Bahujan aghadi politics
‘वंचित’च्या राजकारणाचे बदलते सूर? काँग्रेससह मविआ प्रथम लक्ष्य; संविधान व आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी

वंचित बहुजन आघाडीने गत वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरून पक्षाच्या राजकारणाची दिशा बदलत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Yogendra Yadav talk on Vanchits uproar says This is an attack on Babasahebs constitution
वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”

हा आमच्यावर नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव…

Yogendra Yadav
Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात काय शिजतंय? म्हणाले, ४०० पारच्या भितीने…

Yogendra Yadav On BJP RSS Relations : ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात योगेंद्र यादवांनी भाजपाच्या रणनितीवर भाष्य केलं.

Yogendra Yadav On Congress
Yogendra Yadav On Congress: काँग्रेसचं भवितव्य कशावर अवलंबून आहे? योगेंद्र यादव यांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्षाला नव्याने…”

काँग्रेस पक्षाचं पुढचं भवितव्य कशावर अवलंबून असेल? याबाबत आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठं भाष्य केलं.

conversation with activist yogendra yadav on various issues
Yogendra Yadav : राष्ट्रवाद, धर्म, संस्कृती हे मुद्दे भाजपकडून काढून घेणे हे खरे आव्हान! प्रीमियम स्टोरी

विविध विषयांवर ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सविस्तर, अभ्यासपूर्ण भाष्य केले.

yogendra yadav in loksatta lok samvad event ,
‘४०० पार’ होऊ नये, ही संघाचीही इच्छा! योगेंद्र यादव यांचे विधान

भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली.