दिल्लीतील जामा मशिदीच्या इमामांनी दिलेला पाठिंबा तात्काळ झिडकारूनही ‘आम आदमी पक्ष’ जिंकला.. मुस्लीमबहुल भागांत मुस्लिमेतर उमेदवार उभे करून ज्या राजकारणाची…
कुठल्याही लोकशाहीत राजकीय तडजोडीविरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्यातून आंदोलनांचा जन्म होतो. कुठल्याही लोकशाहीत संसदीय राजकारणच तुम्हाला अधिकृततेचा दर्जा देऊ शकते.