योगेश कदम News

Pune Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणी योगेश कदम यांची महत्त्वाची माहिती, “गुन्हा घडला तेव्हा….”
पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली.