योगी आदित्यनाथ

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले.


Read More
Italian Women Chants Shivtandav in Front Of Yogi Aadityanath in Mahakumbh Mela
Mahakumbh Mela: योगींना भेटायला आल्या इटालियन महिला; महाकुंभमेळ्यात म्हटलं शिवतांडव स्तोत्र

Italian Women Chants Shivtandav in Front Of Yogi Aadityanath: महाकुंभमेळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ मागील काही दिवसांपासून व्हायरल झाले आहेत.…

कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?

Kumbh Mela 2025 BJP News : कुंभमेळ्यातील बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून ते २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या…

अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभमध्ये सहभागी होणार; २ लाख कोटींच्या उलाढालीची शक्यता; योगी सरकारची तिजोरी भरणार

Maha Kumbh 2024 : दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate : प्राचीन वारसा असलेल्या वास्तू परत घेण्यात गैर काय? योगी आदित्यनाथांचा प्रश्न

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिर मशीद वादावर भाष्य केले आहे.

Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

“वारसा परत मिळवणे ही वाईट गोष्ट नाही. सनातनचे पुरावे आता संभलमध्ये दिसत आहेत. वादग्रस्त वास्तूंना मशीद म्हणू नये. मुस्लिम लीगच्या…

अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?

Narendra Modi vs Akhilesh Yadav : राम मंदिर बांधूनही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्यात भाजपाचा पराभव झाला होता, या पराभवाचा…

cows are being slaughtered in Uttar pradesh
‘उत्तर प्रदेशमध्ये दररोज ५० हजार गायींची कत्तल’, भाजपा आमदाराचा खळबळजनक दावा; सरकारवर गंभीर आरोप

Cows Slaughtered in UP: उत्तर प्रदेश भाजपामध्ये अंतर्गत कलह सुरू असून एकमेकांवर आरोप केले जात आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विश्वास जिंकणारे आयएएस संजय प्रसाद कोण आहेत? (फोटो सौजन्य @sanjaychapps1 एक्स अकाउंट)
Who is Sanjay Prasad : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सर्वात विश्वासू IAS अधिकारी संजय प्रसाद कोण आहेत?

CM Yogi Adityanath Most Trusted Officer : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सर्वात विश्वासू अधिकारी आयएएस संजय प्रसाद आहे…

Agra Mubarak Manzil
Agra Mubarak Manzil : आग्र्यातील ‘औरंगजेब हवेली’ बिल्डरकडून जमीनदोस्त; पुरातत्व खात्याचे निर्देश धाब्यावर

Agra Mubarak Manzil : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि महसूल विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Akhilesh Yadav
Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा ‘पीडीए’ फॉर्म्युला २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत चालणार का? ‘सपा’ने सुरु केली मोठी मोहीम

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनंतर आहेत. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागले…

Akhilesh Yadav claims Shivling
Akhilesh Yadav on Shivling: ‘योगी आदित्यनाथ यांच्या घराखालीही शिवलिंग, तिथेही खोदा’, अखिलेश यादव यांचं मोठं विधान; भाजपाची नाराजी

Akhilesh Yadav claims Shivling: उत्तर प्रदेशमध्ये संभलमध्ये पुरातत्व विभागाने खोदकाम केल्याच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादल यांनी योगी आदित्यनाथांवर केलेले विधान वादात…

Image of Yogi Adityanath
Yogi Adityanath : “ताज महाल बांधणाऱ्या मजुरांचे हात कापण्यात आले, पण राम मंदिराच्या मजुरांना…” आदित्यनाथांनी का केले पंतप्रधानांचे कौतुक?

Ram Mandir Workers : १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने ताजमहलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मजुरांचे हात कापण्याचे आदेश दिल्याचा दावा…

संबंधित बातम्या