योगी आदित्यनाथ News
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले.
Read More