Page 32 of योगी आदित्यनाथ News
योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमस्थळी रिवॉल्व्हर घेऊन एक व्यक्ती दाखल झाल्यामुळे या प्रकरणी ४ पोलिसांना निलंबित केलं आहे.
सीतापूरमधील प्रियांका गांधींच्या व्हायरल फोटोवर योगी आदित्यनाथ यांनी टीका केल्यानंतर पुन्हा प्रियांका गांधींनी हातात झाडू घेतला!
काँग्रेस दिवाळीनंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीनामा घोषित करणार असल्याचं सांगण्यात आलं असून त्यासंदर्भातील काम सध्या सुरु आहे.
कंगना रनौतने शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कंगना आता ODOP या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर असेल.
वरुण गांधी यांनी योगी आदित्यनाथांना पत्र लिहून उसाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. मात्र, …
उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आता “मी पुन्हा येईन”चा नारा दिला आहे.
ट्विटरवर नेटकरी #AbbaJaan हा हॅशटॅग चालवत आहेत. यामुळे हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
उत्तर प्रदेशमधील एकूण गुन्हेगारीचं प्रमाण २०१८ पासून गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाढत असल्याचं NCRB च्या अहवालात नमूद केलं आहे.
राकेश टिकैत यांनी ओवैसी यांचा उल्लेख भाजपाचे ‘चाचाजान’ असा केला आहे.
मोदी सरकारवर टीका करत सेवानिवृत्त IAS अधिकारी म्हणाले की, “आता यूपीमध्ये ‘खेला होबे’ नक्की.”
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत