Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 5 of योगी आदित्यनाथ News

uttar pradesh cm yogi adityanath marathi news
“सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो”, गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान

सात वर्षांत उत्तर प्रदेशात एकही दंगल झालेली नाही. कारण दंगा करणाऱ्यांना हे चांगले माहिती आहे की उलटे टांगले जाईल, असे…

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…” प्रीमियम स्टोरी

संजय राऊद यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केली आहे.

yogi adityanath
“…अशा लोकांचे ‘राम नाम सत्य’ करतो”, योगी आदित्यनाथ यांनी कुणाला दिला सज्जड इशारा?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्यांना सज्जड दम दिला आहे.

Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा गुरुवारी तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. आज न्यायालीयन…

Mukhtar Ansari Died
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती.

film city in uttar pradesh
International Film City: योगी आदित्यनाथांचा ड्रीम प्रोजेक्ट १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या…

खरं तर योगी आदित्यानाथ यांची १ हजार एकर क्षेत्रात फिल्मसिटी उभारण्याची योजना आहे, त्यापैकी २२० एकर व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार…

bareilly court on person in power should be religious
“सत्तेत असणाऱ्यांनी धार्मिक असायला हवं”, बरेली न्यायालयातील न्यायमूर्तींचं विधान चर्चेत; योगी आदित्यनाथ यांचं दिलं उदाहरण!

२०१० साली बरेलीमध्ये झालेल्या दंगलींप्रकरणी न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे.

Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात चार जणांचा समावेश; कोणाला मिळाली संधी?

सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, भाजपा आमदार दारा सिंह चौहान, भाजपा आमदार सुनील शर्मा आणि आरएलडीचे आमदार अनिल…

YOGI ADITYANATH
योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; कोणाला संधी मिळणार?

एनडीएचा नवा मित्र राष्ट्रीय लोक दल (RLD) देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतो. आरएलडीच्या एका चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.

yogi adityanath akhilesh yadav
Rajya Sabha Election : अखिलेश यादवांना धक्का, उत्तर प्रदेशात सपा आमदारांची मतं भाजपाला; पाहा निवडणुकीचा निकाल

उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० पैकी आठ जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. हे आठही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत.

ताज्या बातम्या