Associate Sponsors
SBI

Mulayam singh yadav
मुलायमसिंह यादव ICU मध्ये दाखल; पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादवांकडे केली विचारपूस

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अखिलेश यादवांशी साधला संपर्क

Viral Video of Yogi Adityanath Temple Ayodhya
Video: YouTube वर ५ लाख कमावून बांधलं योगी आदित्यनाथांचं मंदिर; हुबेहूब मूर्ती, दोनदा आरती, पाहा कसा आहे थाट

Yogi Adityanath Temple Ayodhya: रामलल्लाची भूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अयोध्या नगरीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चक्क एक मंदिर…

lakhimpur rape and murder case
“पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा बलात्काऱ्यांना देणार”; लखीमपूर प्रकरणावर भाजपाची प्रतिक्रिया

लखीमपूर खेरी येथील एका गावात १५ आणि १७ वर्षीय बहिणींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

owaisi vs yogi
उत्तर प्रदेशातील मदरशांच्या सर्वेक्षणावर ओवेसींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – “ही छोटी NRC आहे, आदेश जारी करून सरळ …”

यूपी सरकारच्या सर्वेक्षणाच्या या आदेशावरून आता राजकारण तापू लागले आहे.

up cm yogi adityanath
“हे तर आधीच्या सरकारमधील भ्रष्टाचाराचे प्रतिक”, नोएडातील अनधिकृत ट्विन टॉवर्सवरून योगी आदित्यानाथांचा निशाणा

‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे अनधिकृत ट्विन टॉवर्स सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज पाडण्यात येणार आहेत.

nitin gadkari yogi adityanath bjp
विश्लेषण : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला गडकरी, योगींचे वावडे का?

मोदी-शहांच्या निर्णयाला विरोध करेल असा एकही ज्येष्ठ नेता आता संसदीय मंडळात राहिलेला नाही. गडकरींना वगळून पक्षनेतृत्वाला मिळू शकणारे संभाव्य आव्हान…

Yogi-Adityanath-1
‘तीन दिवसात बॉम्बने उडवून देऊ’; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी

या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी तपास सुरू आहे

Bulldozer action against BJP worker
योगी आदित्यनाथ यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर चालवला बुलडोझर, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरामधील अवैध बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवला

yogi adityanath
योगींनी स्थापन केलेल्या ‘हिंदू युवा वाहिनी’चा प्रतिमाबदलाचा प्रयत्न

हिंदूंचे रक्षण करण्याच्या नावाखाली बाहूबल आणि लाठय़ाकाठय़ाधारी तरुणांची बेधडक संघटना असे तिचे स्वरूप सर्वज्ञात आहे.

Fatal accident involving two buses on Purvanchal Expressway
Double Decker Bus Accident पूर्वांचल द्रुतगती मार्गावर दोन बसचा भीषण अपघात; ८ ठार तर २० जण जखमी

जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश: योगी आदित्यनाथ यांचे भ्रष्टाचार विरोधात कठोर पाऊल, पाच जेष्ठ अधिकाऱ्यांना केले निलंबित

उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या विभागातील हे अधिकारी आहेत.

Aditya Thackeray vs Eknath Shinde
‘हे सरकार बेकायदेशीर असून लवकरच कोसळणार’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “ज्यांना स्वत:चं…”

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीचाही संदर्भ एकनाथ शिंदे यांनी यावेळेस बोलताना दिला.

संबंधित बातम्या