Associate Sponsors
SBI

samrat prithviraj and akshay kumar
उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, सम्राट पृथ्वीराज चित्रपट केला करमुक्त

बॉलिवुडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ram Mandir Ayodhya Yogi Adityanath
अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिर गाभाऱ्याचं भूमिपूजन

अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गाभाऱ्याचं भूमिपूजन होत आहे.

yogi adityanath
ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?; अनिल परबांवरील कारवाईवरुन शिवसेनेचा सवाल

पंतप्रधान मोदी यांनी विशेष लक्ष घालावे असे हे प्रकरण आहे, असेही शिवसेनेने म्हटलं आहे

sumeet raghvan, sumeet raghvan tweet
“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमीत राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत

अभिनेता सुमित राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान; म्हणाले “ईदच्या दिवशी रस्त्यावर…”

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून एकही दंगल नाही, योगी आदित्यनाथांकडून आपल्या सरकारचं कौतुक

Shahi Masjid Idgah Mathura-mosque-1
Krishna Janmabhoomi case: उत्तर प्रदेशमध्ये शाही इदगाह मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल

उत्तर प्रदेशमधील लखनौ न्यायालयाने शाही इदगाह मशिदीबाबतची एक याचिका दाखल करून घेतली आहे.

Yogi Adityanath
राष्ट्रगीताच्या सक्तीनंतर मदरशांबाबत योगी सरकारचा नवा निर्णय; इथून पुढे…!

गेल्या आठवड्यात अर्थात १२ मे पासून उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणण्याचा नियम…

अब, लक्ष्मण के नाम; आता लखनऊचं नामांतर? योगींच्या ट्विटमुळे चर्चा

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘अयोध्या’ आणि अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ केले.

मोदी आणि योगी हातात हात घालून देणार बळ, मुंबई महानगर पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचं मिशन ‘उत्तर भारतीय’!

राज्यात शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर लढली जाणारी ही पहिलीच महानगर पालिका निडणूक आहे. भूमिपुत्र आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा प्रमुख अजेंडा…

national anthem mandatory in madrasas
आजपासून मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य, उत्तर प्रदेश सरकारचा नवीन आदेश

आजपासून उत्तर प्रदेशातील मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या