योगींकडून मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय सुरू करण्याची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणाले, “कोविड काळात…” आदित्य ठाकरे यांनी कोविड काळात राज्य सरकारने केलेल्या कामांची आठवण करून देत नाव न घेता योगींना टोला लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 19:32 IST
उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबई कार्यालयाला कॉंग्रेसचा विरोध, निवडणूकांसाठी हा निर्णय घेतल्याचा केला आरोप कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुंबईत कार्यालय सुरू करण्याच्या निर्णायाच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 15:47 IST
मुंबईत सुरू होणार उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय, मुंबई महानगर निवडणुकांपुर्वी योगी सरकारचा निर्णय मुंबईतील उत्तर भारतातीय लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकार कार्यालय सुरू करणार. By लोकसत्ता ऑनलाइनMay 10, 2022 12:21 IST
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक, योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा त्या चौकाजवळ लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 16:40 IST
चकमकीत ठार झालेल्या गँगस्टर विकास दुबेची ६७ कोटींची मालमत्ता जप्त, योगी सरकारची कारवाई प्रसिद्ध बिकरू घटनेनंतर चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांची ६७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2022 11:46 IST
“राज्यात धार्मिक स्थळांवरून उतरवलेले भोंगे पुन्हा लावण्याची हिंमत…”; योगींचा इशारा राज्यात एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचा दावा योगींनी काही दिवसांपूर्वी केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनMay 8, 2022 10:11 IST
उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडूनच १३ वर्षीय बलात्कार पीडित मुलीवर अत्याचार, नोबेल विजेते कैलाश सत्यर्थींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले… उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2022 11:09 IST
“उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद”, योगी आदित्यनाथ यांचा दावा एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यांवरून गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 4, 2022 16:15 IST
विश्लेषण: कोणता कायदेशीर आधार घेत योगी सरकारनं उत्तर प्रदेशमधील भोंगे उतरवले? उत्तर प्रदेशमध्ये हजारो अनधिकृत भोंगे (लाउड स्पीकर) एकतर खाली उतरवण्यात आले आहेत किंवा त्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 14:06 IST
“हनुमान चालिसाविषयी कोण बोलतंय बघा”; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 1, 2022 12:35 IST
भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; योगी आदित्यनाथांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या, “ऐ भोगी काहीतरी…” देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 12:07 IST
योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…” योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणाऱ्या मनसेच्या भूमिकेवरुनही अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या पक्षाचे कान टोचलेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 17:41 IST
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
IT कर्मचाऱ्यांचं राजकीय पक्षांवर वाढलेलं प्रेम प्राप्तीकर विभागाला खटकलं, अन् उघडकीस आला ११० कोटींचा घोटाळा
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत
Maharashtra News LIVE Updates : देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
9 ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? किन्नर आखाड्याने बाहेरचा रस्ता का दाखवला? स्वतः दिली उत्तरं…
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार; शेवटी विद्यार्थीनीने काय केले? पाहा, Viral Video
कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी उद्यानांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराची, महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
देशात ७० ते ९० तासांचा कामाचा आठवडा? याबाबत सरकारचे म्हणणे काय? कामाच्या तासावरून सुरू असलेला वाद काय? प्रीमियम स्टोरी