BJP vs SP
UP Election Result: भाजपा जिंकणार की सपा? शेतकऱ्यांनी लावली एक एकर जमीनीची पैज; करारनामा व्हायरल

एका राजकीय चर्चेमधून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेली की त्यावरुन पंचायत बोलवण्यात आली

Up election 2022 krk slam cm yogi adityanath government
तुमच्यावरच १३८ गुन्हे दाखल, मग भयमुक्त सरकार कसे येणार?; बॉलिवूड अभिनेत्याचा योगींवर निशाणा

भयमुक्त, गुन्हेगारीमुक्त राज्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे

kangana ranaut, cm yogi adityanath, up assembly election 2022,
“योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल”; कंगनाने दिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभा, रॅलींचा धडाका लावला आहे.

Hyderabad MLA raja singh those who do not vote for BJP Yogi adityanath has ordered thousands of bulldozers
“भाजपाला मत न देणाऱ्यांसाठी योगींनी जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत”; भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

ज्यांना योगी आदित्यनाथ आवडत नाहीत त्यांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे, असेही भाजपा आमदाराने म्हटले आहे

Up election 2022 pm modi says Opposition started blaming EVMs
“विकेट मिळाली नाही, म्हणून गोलंदाज…”; कैरानामध्ये गाडीमध्ये ईव्हीएम सापडल्यानंतर विरोधकांवर मोदींचा निशाणा

लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी कमळाला मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले

Uttar Pradesh Assembly elections 2022 parties fighting for old pension new pension scheme
विश्लेषण : उत्तर प्रदेशात १२ लाख कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेवर राजकारण का सुरु आहे?; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

सर्व पक्षांची नजर १२ लाख सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांवर आहे.

Yogi Adityanath Arvind Kejriwal late night Twitter war after PM Modi allegations
“तुमच्यासारखा निर्दयी शासक…”; पंतप्रधानांच्या आरोपांनंतर ट्विटरवर रात्री दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली सरकारमुळे करोना देशभरात पसरल्याचा आरोप केला होता

योगींच्या ‘गर्मी निकाल देंगे’ वक्तव्याला अखिलेश यादवांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गर्मी निघेल की….”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.

गेल्या २६ वर्षांपासून आंदोलन करणारा शिक्षक लढवणार योगींविरोधात निवडणूक; अखिलेश यादव यांचाही आहे विरोधक

विजय सिंह माजी शिक्षक आहेत आणि त्यांनी गोरखपूर जागेवरून सीएम योगी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या