काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ देशाच्या समस्येचे कारण काँग्रेस आघाडी आहे, तर समस्यांवरील समाधान भाजपा महायुती आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2024 22:10 IST
Devendra Fadnavis vs Ajit Pawar: बटेंगे तो कटेंगेवरून दोन्ही उपमुख्यमंत्री आमने सामने, काय आहे वाद? Devendra Fadnavis on Batenge to Katenge by Yogi Adityanath & Ajit Pawar : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील… 04:10By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2024 14:34 IST
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले? अशा घरातील एकाच्या कृत्यासाठी अन्यांस शासन केले जाते तेव्हा तो सरकारने केलेला अत्याचारच असतो. एकाच्या कथित अयोग्य कृतीसाठी संबंधित इतरांस… By लोकसत्ता टीमNovember 15, 2024 03:11 IST
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय? प्रीमियम स्टोरी Razakar History: हैदराबाद संस्थानातील जनतेच्या उठावाला दडपण्यासाठी रझाकारांनी या भागाला लक्ष्य केले होते. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: November 14, 2024 18:41 IST
Nitin Gadkari : योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’पेक्षा गडकरींची भूमिका वेगळी? म्हणाले, “निवडणुकीत एकाच मुद्यावर यश मिळेल” फ्रीमियम स्टोरी Nitin Gadkari on Maharashtra Election : ‘एक हैं तो सेफ हैं’असा नारा नरेंद्र मोदींनी दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 14, 2024 15:52 IST
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देऊन देशभर खळबळ उडवून देणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मीरा रोड येथे पुन्हा… By लोकसत्ता टीमNovember 13, 2024 20:00 IST
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…” Ajit Pawar on Batenge to Katenge : अजित पवार म्हणाले, “आमच्या सरकारने अल्पसंख्याकांसाठी सर्वाधिक कामं केली आहेत”. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 13, 2024 13:12 IST
माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, ‘काँग्रेसचे अस्तित्व…’ अकोला येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी दुपारी आयोजित जाहीर सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. By लोकसत्ता टीमNovember 12, 2024 17:57 IST
‘बटेंगे तो कटेंगे यासाठी म्हणतो’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती, ‘रझाकारांच्या अत्याचारांवर..’ भाजपचे अचलपूरचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे आयोजित सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. By लोकसत्ता टीमNovember 12, 2024 17:44 IST
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत! काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर जगदगुरू रामभद्राचार्यांचं परखड भाष्य! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 12, 2024 14:16 IST
नागपुरात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गजांच्या सभा, कोण कोण येणार? विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर व विदर्भात दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमNovember 12, 2024 11:50 IST
Yogi Adityanath : ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देऊन योगी आदित्यनाथ यांनी काय साधलं? फ्रीमियम स्टोरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा नारा दिला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 12, 2024 12:37 IST
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं; पण नवऱ्याआधी गर्लफ्रेंडच घाबरून गेली; खतरनाक VIDEO व्हायरल
Bachchu Kadu : ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष लवकरच…’, बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “राजकीय उलथापालथ…”
Saif Ali Khan Property : सैफ अली खानला धक्का! १५ हजार कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
Uddhav Thackeray : “देवाभाऊ न्याय करायला गेले पण बंदुकीतून उलटा…”, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बोचरी टीका
Raghuram Rajan : “त्या निर्णयामुळे जगाची आर्थिक स्थिरता बिघडू शकते”, Donald Trump यांच्या शपथविधीनंतर रघुराम राजन यांचे मोठे विधान