“उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे रुग्ण वाढले, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या?” योगी आदित्यनाथ यांचा सवाल! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना रुग्णवाढीसंदर्भात उत्तर प्रदेशची तुलना महाराष्ट्र, दिल्लीशी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2021 22:46 IST
“काँग्रेस आघाडीसाठी कुमकुवत, विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवणार” समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचं मोठं विधान… भाजपाचा पराभव अटळ असल्याचा केला दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2021 17:13 IST
सरकारच्या आकडेवारीपेक्षा करोना मृतांची संख्या ४३ पट जास्त; अखिलेश यादव यांचा दावा करोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा आरोप करत अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 22, 2021 16:51 IST
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात नाराजी?; मंत्री स्वामी प्रसाद मौर्या म्हणाले… उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपाने आगामी निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे. मात्र असं असलं तरी पक्षांतर्गत कुरबुरीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2021 19:04 IST
उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! ATS ने केला रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक मूकबधिर मुलांसह महिलांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप… परदेशातून आर्थिक मदत… वर्षभरात ३५० पेक्षा अधिक जणांचं धर्मांतर केल्याची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2021 15:27 IST
‘उत्तर प्रदेशातील लोकांची बदनामी थांबवा’; व्हायरल व्हिडिओवरुन योगी आदित्यनाथ यांची राहुल गांधींवर टीका वृद्ध व्यक्तीला झालेल्या मारहाणीवरुन राहुल गांधीनी टीका करत ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले होते By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2021 20:09 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले योगी सरकारचे कौतुक; ट्विट करत म्हणाले… गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली होती By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2021 10:01 IST
उत्तर प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्लीवारी योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2021 18:44 IST
“लोकांना गायी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या”, योगी आदित्यनाथांचं महापौर आणि नगरसेवकांना आवाहन राज्यातल्या मोकाट जनावरांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार तर प्रयत्नशील आहेच मात्र जनजागृतीही करण्याची गरज यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2021 20:13 IST
करोना रोखताय की पसरवताय, रोहित पवारांची योगी सरकारवर टीका उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व्यवस्थेचे वाजले तिनतेरा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2021 14:36 IST
रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले – नवाब मलिक बिहारमधील चौशा शहरातील घटनेवरून केली टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2021 12:38 IST
उत्तर प्रदेशात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर!; केंद्रीय मंत्र्याने केली कानउघाडणी योगी सरकारवर केंद्रीय मंत्र्यांची नाराजी By लोकसत्ता ऑनलाइनMay 9, 2021 19:32 IST
Maharashtra Cabinet swearing-in : उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Devendra Fadnavis : नव्या सरकारच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, फडणवीसांबरोबर कोण कोण शपथ घेणार?
Maharashtra Cabinet swearing-in : उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा; मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचा दावा