योगी आदित्यनाथ Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशात २०२२ ची विधानसभा निवडणूक आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री बनले.


Read More
Italian Women Chants Shivtandav in Front Of Yogi Aadityanath in Mahakumbh Mela
Mahakumbh Mela: योगींना भेटायला आल्या इटालियन महिला; महाकुंभमेळ्यात म्हटलं शिवतांडव स्तोत्र

Italian Women Chants Shivtandav in Front Of Yogi Aadityanath: महाकुंभमेळ्यातील अनेक फोटो व व्हिडीओ मागील काही दिवसांपासून व्हायरल झाले आहेत.…

What did Sharad Pawar say about Yogi Adityanaths statement
‘बटेंगे तो कटेंगे’या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेबाबत काय म्हणाले शरद पवार?|Sharad Pawar

‘बटेंगे तो कटेंगे’या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेबाबत काय म्हणाले शरद पवार?|Sharad Pawar नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला जाणार का? शरद पवारांनी…

Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath speech in Agra program
Yogi Adityanath:”बांगलादेशात काय चालले आहे ते तुम्ही पाहिलं ना? त्या चुका इथे…”: योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. “राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही असू शकत नाही आणि राष्ट्र…

What exactly happened in Bhole Babas satsang UP Chief Minister Yogi Adityanath gave the information
Hathras Stampede: भोले बाबाच्या सत्संगमध्ये नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री योगींनी दिली माहिती

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १२१ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत.…

Chief Minister Yogi Adityanaths public meeting from Mumbai North Central
Yogi Adityanath Live: मुंबई उत्तर मध्यमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा Live

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज महाराष्ट्रात आहे. मालेगाव, पालघरनंतर मुंबई उत्तर मध्यमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडत आहे.…

After PM Narendra Modi CM Yogi Adityanath Public Meeting in Solapur Lok Sabha Constituency
Yogi Adityanath: Yogi Adityanath: मोदींनंतर योंगींची सोलापुरात सभा, भाजपाला फायदा होणार ? | Solapur

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या प्रचार मैदानात उतरले आहेत. सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते…

ताज्या बातम्या