भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला जगातील कोणताच व्यक्ती ओळखत नाही असे होणे शक्यच नाही. कारण २००७चा टी२० विश्वचषक आणि २०११चा वन डे विश्वचषक यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. २००७च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ड ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार लगावत त्याने नवा इतिहास घडवला. तसेच २०११च्या विश्वचषकात तो मालिकावीर होता. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच दरम्यान त्याला कर्करोग म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा ग्रासले, मात्र त्याने त्यावरही त्याने यशस्वी मात केली.Read More
ऑस्ट्रेलियात भारताला पराभव पत्करावा लागला यापेक्षा मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेला ०-३ हा पराभव भारतीय क्रिकेटसाठी सर्वांत निराशाजनक होता, असे मत भारताचा माजी…
Yuvraj Singh on Rohit-Virat: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पराभवानंतर सर्वच माजी खेळाडू टीम इंडियासह रोहित-विराटवर घणाघाती वक्तव्य करत आहेत. यादरम्यान युवराज…
Check Your Oranges ad: स्तनांच्या कर्करोगाबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या एनजीओजने दिल्ली मेट्रोमध्ये एक जाहिरात…