युजवेंद्र चहल News

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा भारतीय संघाचा फिरकीपटू असून गेल्या ५-६ वर्षात त्याने अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. रिस्ट स्पिनर म्हणजे मनगटी फिरकीपटू असणारा तो लेग स्पिनर असून सर्व खेळपट्ट्यांवर चेंडू वळवण्याची त्याच्याकडे कला आहे. कुलदीप यादव आणि चहल या दोघांची जोडीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले होते म्हणूनच त्याच्या या जोडीला ‘कुलच्या’ असे नाव पडले आहे. तसेच युजवेंद्र चहल हा संघातील एक खोडकर खेळाडू म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

नेहमीच तो काही ना काही करत सोशल मीडियावर ट्रेंड असतो. त्याचे स्वतःचे चहल चॅनल आहे त्यावर तो संघातील खेळाडूंचे मजेशीर मुलाखती घेत असतो. तसेच त्याची पत्नी धनश्री देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
Read More
May or may not be true Yuzvendra Chahal drops cryptic insta story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘हे खरं पण…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्र चहलने सोडले मौन, इन्स्टा स्टोरी होतेय व्हायरल

Yuzvendra Chahal Divorce : सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री चर्चेत आहे. हे दोघे लवकर…

Yuzvendra Chahal spotted with Mystery Girl amid divorce rumors with wife Dhanashree Verma Photos viral
Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’सह कॅमेरात कैद, चेहरा लपवतानाचा फोटो व्हायरल

Yuzvendra Chahal with mystery girl :क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान,…

Dhanashree Verma break silence on Divorce Rumours
Dhanashree Verma : युजवेंद्र चहलबरोबर घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनश्री वर्माचे ट्रोल्सना चोख उत्तर; म्हणाली, “माझे मौन हे…”

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने एक इंस्टाग्राम स्टोर पोस्ट केली आहे

Yuzvendra Chahal Drunk and Stumbling While Walking Video Goes Viral Amid Divorced Rumours
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?

Yuzvendra Chahal Viral Video: भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे एकमेकांपासून विभक्त होण्याची चर्चा आहे. दरम्यान…

Yuzvendra Chahal shares cryptic Instagram story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘जगाला माहीत आहे…’, चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्रची इन्स्टा स्टोरी व्हायरल

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवांना सोशल मीडिया उधाण आले आहे. दरम्यान,…

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce Rumours They Unfollow each other on instagram and delete all pics.
Yuzvendra Chahal Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा घटस्फोट घेणार? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो, चहलने फोटोही केले डिलीट

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात मतभेद असल्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. आता…

Yuzvendra chahal most expensive Indian spinner in history of the IPL Sold for 18 Crore
Yuzvendra Chahal IPL Auction: युझवेंद्र चहलच्या फिरकीची पंजाबला भुरळ; लिलावात प्रचंड बोली लागणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू

Yuzvendra Chahal IPL Auction: IPL च्या सर्वात यशस्वी गोलंदाजाने IPL 2025 च्या मेगा लिलावात बक्कळ पैसा कमावला आहे. या अनुभवी…

Yuzvendra Chahal 1st Indian Bowler To Take 350 T20 Wickets
DC vs RR: युजवेंद्र चहलने रचला इतिहास, टी-२० मध्ये भारतासाठी ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

Yuzvendra Chahal Made History for India in T20 Cricket: भारतीय क्रिकेट संघ आणि राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने इतिहास…

Yuzvendra Chahal Claims Copyright Strike On PBKS Playe
युजवेंद्र चहलची ‘या’ भारतीय खेळाडूविरुद्ध कॉपीराईट तक्रार; पुराव्यासहित केली पोस्ट; चाहत्यांचा ‘युझी’ला पाठिंबा, पाहा

IPL 2024: CSK vs PBKS मध्ये नेमकं असं झालं तरी काय की, एरवी हसत खेळत असणारा चहल आपली तक्रार घेऊन…

dc vs gt highlights ipl 2024 yuzvendra chahal funny video viral on salman khan wanted song jalwa after taking 200 wickets
VIDEO : “महागडा सलमान खान” आयपीएलदरम्यान युजवेंद्र चहलचा ‘राधे भाई’ अवतार पाहून तुम्हीही हसून व्हाल लोटपोट

Yuzvendra Chahal Viral Video : या व्हायरल व्हिडीओत युजवेंद्र चहल सलमान खानच्या ‘वाँटेड’ चित्रपटातील राधेप्रमाणे आपला जलवा दाखवताना दिसतोय.

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma post on His 200 Wickets
IPL 2024: ‘मी हे आधीपासूनच सांगत होते..’ चहलच्या ऐतिहासिक कामगिरीवर पत्नी धनश्रीची खास पोस्ट

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma Post on His 200 Wickets: राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये २०० विकेट घेणारा…