युजवेंद्र चहल Photos

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा भारतीय संघाचा फिरकीपटू असून गेल्या ५-६ वर्षात त्याने अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. रिस्ट स्पिनर म्हणजे मनगटी फिरकीपटू असणारा तो लेग स्पिनर असून सर्व खेळपट्ट्यांवर चेंडू वळवण्याची त्याच्याकडे कला आहे. कुलदीप यादव आणि चहल या दोघांची जोडीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले होते म्हणूनच त्याच्या या जोडीला ‘कुलच्या’ असे नाव पडले आहे. तसेच युजवेंद्र चहल हा संघातील एक खोडकर खेळाडू म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

नेहमीच तो काही ना काही करत सोशल मीडियावर ट्रेंड असतो. त्याचे स्वतःचे चहल चॅनल आहे त्यावर तो संघातील खेळाडूंचे मजेशीर मुलाखती घेत असतो. तसेच त्याची पत्नी धनश्री देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
Read More
Celebs divorced in 2024
10 Photos
युजवेंद्र चहल-धनश्रीआधी गेल्या वर्षी ‘या’ सेलिब्रिटींचे मोडले संसार, कोणी २२ वर्षे तर कोणी ४ वर्षांत घेतला घटस्फोट

युजवेंद्र चहलपासून वेगळे झाल्यानंतर धनश्री वर्माला किती पैसे मिळतील? २०२४ मध्ये कोणत्या स्टार्सचा घटस्फोट झाला आहे? वाचा…

Who is rj mahvas who caught in dubai ind vs nz match with yuzvendra chahal
9 Photos
युजवेंद्र चहलबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण? भारत जिंकल्यानंतर म्हणाली…

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला, जो भारताने ४ विकेट्सने जिंकला. या विजयानंतर…

Yuzvendra Chahal first Indian cricketer and chess player
12 Photos
भारतीय संघातील ‘हा’ क्रिकेटर आयकर विभागात आहे इन्स्पेक्टर; बुद्धिबळपटूही होता, वाचा माहिती

Yuzvendra Chahal: क्रिकेटसोबतच युझवेंद्र चहलची कारकीर्द बुद्धिबळातही उत्कृष्ट राहिली आहे. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळला आहे.

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma, Dhanashree Verma, dhanashree verma Instagram, Dhanashree Verma Hot Photos, Dhanashree Verma Sizzling Hot Dress
11 Photos
Photos: शाईन शिमर ग्लिमर… युझवेंद्र चहलच्या पत्नीच्या अदांनी घातली भुरळ, नवे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Photo: युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

India Cricketer Prithvi Shaw Dating Yuzvendra Chahal Sister Actress Nidhi Tapadia
7 Photos
Photos: युझवेंद्र चहलच्या बहिणीला डेट करतोय ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू, ‘ते’ फोटो झाले व्हायरल

Yuzvendra Chahal Sister: भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ हा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या बहिणीला डेट करत असल्याचे एका फोटोवरून समोर आले…

Indian Cricketer Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma reaction on Kolkata Rape-Murder Case
9 Photos
“एका रात्रीत नोटाबंदी-लॉकडाऊन, मग फाशी…”, कोलकाता बलात्कार हत्याकांडावर क्रिकेटपटूची पत्नी संतापली

Kolkata rape-murder case: कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाबाबत क्रिकेटपटूच्या पत्नीने सोशल मीडियावर बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटू…

Yuzvendra Chahal first Indian bowler most wickets in T20 cricket
7 Photos
PHOTOS : युजवेंद्र चहल टी-२० क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा भारताचा पहिला आणि जगातील पाचवा फिरकीपटू ठरला

Yuzvendra Chahal complete 350 wickets in T20 : टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा युजवेंद्र चहल हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला…

Yuzvendra Chahal record list
7 Photos
PHOTOS : युजवेंद्र चहलने रचले विक्रमांचे मनोरे! विकेट्सच्या द्विशतकासह केले अनेक रेकॉर्ड

Yuzvendra Chahal : सोमवारी राजस्थानने मुंबईची ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालने अप्रतिम शतक झळकावले तर…

ताज्या बातम्या