झहीर खान News

झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More
Zaheer Khan and Sagarika Ghatge Blessed with Baby Boy
Zaheer Khan and Sagarika Ghatge : लग्नानंतर ७ वर्षांनी सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा! चिमुकल्याचं नाव काय ठेवलं? दाखवली बाळाची पहिली झलक

Sagarika Ghatge & Zaheer Khan Good News : सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा, फोटो शेअर करत दिली आनंदाची…

Rohit Sharma Viral Video Ahead of MI vs LSG Match While Talking To Zaheer Khan IPL 2025
MI vs LSG: “आता मला काही करायची गरज नाही…”, रोहित शर्माचं झहीर खानशी बोलताना धक्कादायक वक्तव्य, ऋषभ पंतमुळे चर्चेत व्यत्यय; VIDEO व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Rohit Sharma Viral Video: सलामीवीर रोहित शर्मा सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी करू शकलेला नाही.

IND vs BAN Mohammed Shami breaks Zaheer Khan record with 200 Wickets in ODI cricket
IND vs BAN : मोहम्मद शमी ICC टूर्नामेंटसचा बादशाह! पाच विकेट्स घेत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IND vs BAN Mohammed Shami : बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, मोहम्मद शमीने दुबईच्या मैदानावर एक मोठा पराक्रम केला. त्याने झहीर…

Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. २२ वर्षांनंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने ही…

Zaheer Khan has been appointed as the mentor
Zaheer Khan : झहीर गुरुजी देणार लखनौला शिकवणी; गौतम गंभीरच्या जागी नियुक्ती

Zaheer Khan IPL 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खान पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी तो…

Zaheer Khan's advice to Shreyas,
IND vs ENG : ”त्याने चांगली संधी गमावली…”, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या श्रेयस अय्यरवर झहीर खान संतापला

Zaheer Khan Statement : दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात श्रेयसने सुरुवात चांगली केली होती, मात्र तो २९ धावांवर टॉम हार्टलीचा बळी…

Zaheer Khan has told how Shivam Dube and Hardik Pandya
Team India : ‘हार्दिक-शिवम दोघांनाही टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते…’, माजी दिग्गजाचे मोठे विधान

T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याने पुनरागमन केल्यानंतर तर शिवम दुबेला टी-२० विश्वचषक संधी मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर…

sagarika ghatge started her new clothing brand
झहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेने सुरू केला नवीन व्यवसाय! पहिली झलक शेअर करत म्हणाली, “माझी आई…”

‘चक दे इंडिया’ फेम सागरिका घाटगेने सुरू केला नवा व्यवसाय! शेअर केली खास झलक

Zaheer Khan on aus team and World Cup 2023 and
World Cup 2023: इतर संघांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात अधिक फायदा का होणार? झहीर खानने सांगितले कारण

Zaheer Khan’s statement on Australia Team: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी माजी भारतीय गोलंदाज…

Zaheer Khan's career ended because of Virat Kohli Ishant Sharma's revelation created a storm in the cricket world
Ishant Sharma: “विराट कोहलीमुळे झहीर खानची कारकीर्द संपली”, इशांत शर्माच्या खुलाशाने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

Ishant Sharma on Virat Kohli: भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक धक्कादायक खुलासा करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.…

James Anderson failed in front of former veteran Indian bowler Zaheer Khan Ishant Sharma made a big statement
Ishant Sharma: इशांत शर्माने भारताच्या ‘या’ गोलंदाजाला जेम्स अँडरसनपेक्षा सांगितले सरस; म्हणाला की, “भारतातील खेळपट्ट्यांवर…”

Ishant Sharma on James Anderson: माजी भारतीय दिग्गज खेळाडूचा अपमान केल्याच्या आरोपावर इशांत शर्माने मौन सोडले आहे. त्याने जेम्स अँडरसनबद्दल…