झिका व्हायरस News
पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचे वातावरण आहे.
पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, एकूण रुग्णांची संख्या आता शंभरवर पोहोचली आहे.
Ukhana video : गणेशोत्सवातील एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला उखाणा घेताना दिसते. तिचा उखाणा…
देशात सध्या डेंग्यूच्या लशीवर चार संस्थांकडून संशोधन सुरू आहे. सरकारने राष्ट्रीय जैववैद्यक धोरणांतर्गत डेंग्यू लशीच्या चाचण्यास परवानगी दिली आहे.
शहरातील पुरानंतर झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले. त्यातील सहा गर्भवती आहेत.
राज्यात झिकाचा धोका वाढला असून, एकूण रुग्णसंख्या ८० वर पोहोचली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३ रुग्ण आढळले आहेत.
पुणे शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे.
राज्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असताना झिकाच्या रुग्णांमध्येही हळूहळू वाढ होत आहे. जुलैच्या १५ दिवसांत राज्यात झिकाचे २० रुग्ण सापडले…
सांगलीतील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात झिका विषाणुचा रूग्ण आढळून आल्याने या परिसरातील महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
राज्यात पावसाळ्याच्या तोंडावर कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यंदा १ जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाचे ३ हजार…
शहरात झिकाचे आणखी दोन रुग्ण आढळले असून, झिकाची एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे.