Page 2 of झिका व्हायरस News
पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व महानगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.
यंदा या आजाराचे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे.
ग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवती आणि तापरुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे.
संसर्ग झालेल्या गर्भवतीची मे महिन्यात सोनोग्राफी चाचणी करण्यात आली होती. त्या अहवालात झिकाचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही.
पुणे शहरात एरंडवणा आणि मुंढवा परिसरात झिकाचे तीन रुग्ण आढळले आहेत.
एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
अनेक वेळा संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आता रुग्ण आपोआप बरा होतो. याचबरोबर या रोगाचा मृत्युदरही अगदी नगण्य आहे. केवळ गर्भवतींच्या…
शहरातील एरंडवणा परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत. एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे.
Zombie Virus : ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू पर्माफ्रॉस्टखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
रुग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी विशेष करुन गरोदर महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
झिका विषाणू हा ‘फलॅव्हीव्हायरस’ प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरणारा आजार आहे.
या मुलीला झिका झाल्याचे लक्षात आल्यावर मुंबई महापालिकेने ती राहत असलेल्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे.