Page 3 of झिका व्हायरस News
या मुलीला झिका झाल्याचे लक्षात आल्यावर मुंबई महापालिकेने ती राहत असलेल्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे.
इचलकरंजी शहरात तीन झीका विषाणूचे तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एका डॉक्टरासह गर्भवती महिलांचाही समावेश आहे.
झिका व्हायरसवर कोणतीही उपचार पद्धती नाही, त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपचार करुन यापासून आराम मिळवू शकता.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीसाठी सर्वांसह भांडताना दिसत आहे. एका प्रवाशावर हा व्यक्ती ‘तुझी हिंम्मत कशी झाली?’ असे ओरडत…
पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील झाई आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे.
महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावाला केंद्रीय आरोग्य पथकाने आज भेट दिली.
केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसनं शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.
करोनाचं संकट कायम असताना केरळमध्ये गेल्या काही दिवसात झिका विषाणूंचे रुग्ण आढळून आले आहेत. गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने एक टीम…
झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे देशात करोना अजूनही नियंत्रणात आलेला नसताना केरळमध्ये आता झिका विषाणू आढळून आला आहे.
केरळमध्ये Zika विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला असून २४ वर्षीय गर्भवती महिलेला विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ‘झिका’ विषाणूची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षतेचा इशारा दिला आहे.