Page 4 of झिका व्हायरस News
बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणा-यांनाच झिकाची लागण
झिका विषाणूची लागण गर्भवती महिलांना झाली तर नवजात बालकांच्या मेंदूची वाढ नीट होत नाही.
झिका विकारावर डेंग्यूची लस परिणामकारक असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनानेही या आजारावर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी सावधगिरी घेण्यास सुरुवात केली आहे.
‘गुलिअन-बारे’शी जोडण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
झिका आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची शोधमोहीम पालिकेने हाती घेतली होती.
झिका विषाणू युगांडातील जंगलात १९४७ मध्ये पहिल्यांदा सापडला होता.
झिकाने प्रभावित झालेल्या अनेकांमध्ये ‘गिलेन-बारे’ या आजाराची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत,
मेंदूरोगाच्या संशयास पुष्टी, लॅटिन अमेरिकेत अनेक नवजात बालकांच्या मेंदूतील पेशींमध्ये दोष
झिका या डासांमुळे पसरणाऱ्या विषाणूमुळे तीन जण दगावल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रथमच जाहीर केले आहे.
गेली पाच वर्षे सतत जनजागृती करूनही नागरिक डासांच्या उत्पत्तीबाबत उदासीन असल्याचे लक्षात आले.