इचलकरंजीत झिका विषाणूचे तीन संशयित रुग्ण; आज व्यापक नियोजन बैठक इचलकरंजी शहरात तीन झीका विषाणूचे तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एका डॉक्टरासह गर्भवती महिलांचाही समावेश आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2023 22:21 IST
Zika Virus In Mumbai : मुंबईत झिका विषाणूचा शिरकाव; ‘ही’ आहेत लक्षणे; डॉक्टरांनी सांगितली उपचार पद्धत झिका व्हायरसवर कोणतीही उपचार पद्धती नाही, त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपचार करुन यापासून आराम मिळवू शकता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 24, 2023 15:38 IST
”तुझी हिंम्मत कशी झाली?”, लेकीला स्पर्श केल्यामुळे प्रवाशावर संतापले वडील; विमानात झाला गोंधळ! या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीसाठी सर्वांसह भांडताना दिसत आहे. एका प्रवाशावर हा व्यक्ती ‘तुझी हिंम्मत कशी झाली?’ असे ओरडत… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 3, 2023 13:12 IST
पालघरमध्ये झिकाचा रुग्ण, आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला बाधा पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील झाई आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 13, 2022 20:17 IST
पुणे: झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलेल्या गावात केंद्रीय पथक दाखल महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावाला केंद्रीय आरोग्य पथकाने आज भेट दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 20:30 IST
महाराष्ट्रात झिका व्हायरसचा शिरकाव! पुणे जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका व्हायरसनं शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2021 19:05 IST
Zika विषाणूचा फैलाव!; केंद्र सरकारने केरळमध्ये पाठवली तज्ज्ञांची टीम करोनाचं संकट कायम असताना केरळमध्ये गेल्या काही दिवसात झिका विषाणूंचे रुग्ण आढळून आले आहेत. गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने एक टीम… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2021 17:52 IST
करोनानंतर झिका विषाणूने चिंता वाढवली!, केरळमध्ये आणखी १४ जणांना झिका विषाणूची लागण झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2021 15:51 IST
Zika Virus म्हणजे काय आणि तो कसा पसरतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची कारणे एकीकडे देशात करोना अजूनही नियंत्रणात आलेला नसताना केरळमध्ये आता झिका विषाणू आढळून आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 14:29 IST
Zika Virus : केरळमध्ये झिका विषाणूचा शिरकाव; गर्भवती महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह! केरळमध्ये Zika विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला असून २४ वर्षीय गर्भवती महिलेला विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2021 22:12 IST
‘झिका’ विषाणूचा भारतालाही धोका जागतिक आरोग्य संघटनेने ‘झिका’ विषाणूची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षतेचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमJuly 31, 2017 01:00 IST
Zika virus infection: सिंगापूरमधल्या १३ भारतीयांना झाली झिकाची बाधा बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणा-यांनाच झिकाची लागण By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2016 12:02 IST
Maharashtra Assembly Election 2024 Live : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Gold Silver Rate Today : दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; कुठे किती भाव घसरले? जाणून घ्या
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
“सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”
स्वत:ची उंची स्वत: अचूकपणे कशी मोजायची? शिक्षिकेने सांगितली भन्नाट ट्रिक; शाळेतला हा VIDEO पाहून व्हाल अवाक्