Zomato Delivery Boy Viral Video of dancing on running bike on social media
“उडे दिल बेफिकरे…”, धावत्या बाईकवर झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हटके डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची नोकरी जायला…”

Zomato Delivery Boy Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

alibaba group antfin singapore company to sale 2.2 percent stake in zomato
अलीबाबा समूहाकडून झोमॅटोमधील २.२ टक्के हिस्साविक्री

अँटफिन सिंगापूरने तिचा झोमॅटोमधील हिस्सा सुमारे निम्म्याने कमी केला असून खुल्या बाजारात ४,७७१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत.

Zomato Swiggy have hiked platform fee by 20 percent and how it could impact customers
झोमॅटो-स्विगीवरुन खाणं मागवणं महागणार; ग्राहकांच्या खिशाला का पडणार भुर्दंड? प्रीमियम स्टोरी

ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरमागे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Deepinder Goyal Billionaire
Zomato’s Deepinder Goyal Billionaire : झोमॅटोच्या शेअरमध्ये वाढ होताच सीईओ दीपंदर गोयल बनले अब्जाधीश

Zomato’s Deepinder Goyal become a Billionaire : झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांच्या एकूण संपत्तीमध्ये ८,३०० कोटींची वाढ झाल्यानंतर आता ते…

Consumer Court to Zomato
ग्राहक न्यायालयाचा झोमॅटोला दणका; १३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न दिल्याने ६० हजारांची भरपाई देण्याचे आदेश

कर्नाटकच्या ग्राहक न्यायालयाने झोमॅटोला संबंधित महिलेला ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Zomato Customer Finds Sharp Object in Food 'Sharp blade in order'
झोमॅटोवरून मागविलेल्या जेवणात आढळली धारदार वस्तू; Photo पाहिलात तर पुन्हा कधीच बाहेरचं जेवण खाणार नाही

अनेक हॉटेल्स बाहेरून चकाचक असतात पण जर तुम्ही त्यांचं किचन पाहिलं तर उलटीच येईल. इतकी अस्वच्छता तिथे असते. अशा अस्वच्छ…

Swiggy, Zomato, Uber , workers,
महाराष्ट्रातल्या स्विगी, झोमॅटो, ऊबर कामगारांनी कर्नाटककडे पाहावं…

आपल्या शेजारच्या राज्यात ‘गिग वर्कर’ना कामगार मानणारा कायदा येतो आहे आणि राजस्थानच्या कायद्यापेक्षा तो अधिक आशादायी आहे…

Zomato Delivery boy Stealing Food parcel on door in Bengaluru Caught On Camera
झोमॅटो डिलिव्हरी बॉयनी केली खाद्यपदार्थाची चोरी, दाराबाहेर ठेवलेले पार्सल उचलले, VIDEO होतोय व्हायरल

बंगळूरूमध्ये एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाची ऑर्डर दिल्यानंतर दारावर असलेले दुसरे खाद्यपदार्थ चोरले. ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.…

Paytm movie ticketing business to Zomato
पेटीएमचा चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटोकडे

अन्नपदार्थाच्या घरपोच बटवड्याच्या क्षेत्रातील झोमॅटोने पेटीएम कंपनीच्या चित्रपट तिकीट व कार्यक्रम व्यवसाय विकत घेण्याबाबत चर्चा सुरू केली आहे.

Zomato's post about India-Pak match, Swiggy company screenshot viral
T20 WC 2024 : स्विगी-झोमॅटो कंपनीने पाकिस्तान चाहत्यांची उडवली खिल्ली, IND vs PAK सामन्याबद्दलच्या ‘त्या’ पोस्ट व्हायरल

Swiggy and Zomato on IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच भारतीय चाहते विरोधी संघाची खिल्ली उडवत आहेत. आता झोमॅटो आणि…

loksatta analysis why zomato scraps green uniform idea for vegetarian deliveries
विश्लेषण : हिरव्या युनिफॉर्मबाबतचा निर्णय झोमॅटोला काही तासांतच का बदलावा लागला?

आता झोमॅटोचे सर्व ‘डिलिव्हरी बॉय’ पूर्वीप्रमाणे लाल पोषाखातच दिसतील, असे कंपनीने तात्काळ जाहीर केले.

deepinder-goyal-zomato_bdb1cb
‘शार्क टँक इंडिया’ फेम ‘झोमॅटो’चे संस्थापक दीपींदर गोयलवर का भडकले नेटकरी? म्हणाले, “हा भेदभाव…”

दीपींदर गोयल यांनी देशातील शाकाहारी लोकांना नजरेसमोर ठेवून एक आगळावेगळा प्रयोग त्यांच्या ‘झोमॅटो’च्या माध्यमातून सुरू केला

संबंधित बातम्या