

Numerology : या मूलांकवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा दिसून येते. आज आपण या मूलांकच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत.
मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
नागपूर : दिल्ली येथील यूपीएससी शिकवणी वर्गातील दुर्घटनेनंतर शिकवणी वर्गांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला घाबरायचं नाही. मी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगतो, राज्यात कुठल्याही नेत्याची दहशत नाही. त्यामुळे…
या लेखातून आपण भूसीमा व्यवस्थापन आणि त्यासंदर्भातील आव्हानांबाबत जाणून घेऊया
Premature White Hair: शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता होऊ देऊ नका
ज्वारी, बाजरी वगळता राज्यात आजघडीला होणारी सर्व तृणधान्यांची पिके आदिवासी पट्टय़ात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांतच होतात.
नागपूरसह विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील बँक कर्मचऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नवाब मलिक यांना ईडीचे पथक चौकशीसाठी पहाटेच घेऊन गेलेलं आहे, यावर संजय राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो.
बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते, असे कोर्टाने या आदेशात म्हटले आहे.