

वास्तविक सर्व खटले एकत्र करा ही त्यांची मागणी न्याय्य आहे आणि २००१ साली सर्वोच्च न्यायालयानेच तसा पायंडा घालून दिलेला आहे.
आजच्या काळातील चालीनुसार एखादी बातमी समाजमाध्यमांमधून येते आणि त्यातही ती एखाद्या स्त्रीशी संबंधित असते तेव्हा त्यानंतर त्या बातमीचे जे काही…
पहिली घटना म्हणजे शिवसेना फुटीर आणि भाजप यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची घोषणा करणे. हाच अनेकांस धक्का होता.
उदयपूरमधील नृशंस हत्या करणाऱ्यांचा माणुसकी, किमान सभ्यता आदींशी संबंध आला नसणार असे दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील म्युनिच येथे ‘जी ७’ बैठकीतील पाहुणा या नात्याने बोलताना ऊर्जेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ास स्पर्श केला,…
शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासमोरील पेच तिपेडी आहे. आधी मुळात बंड करायचे आणि नंतर त्या बंडाचे हे तिहेरी पेड सोडवायचे…
वास्तविक ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाने सत्तरच्या दशकात गर्भपात हा गुन्हा ठरवला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि त्यांस यश आले.
‘शक्ती’ला भारतीय संदर्भात एक खास अर्थ आहे. उगम आणि संहार यांच्या दैवताला ‘शक्ती’ म्हटले जाते.
भाजपस शिंदे यांची गरज होती ती उद्धव ठाकरे यांस घालवण्यापुरतीच. नंतरचे कार्य सिद्धीस नेण्यास तो पक्ष चांगलाच समर्थ आहे.
उद्धव ठाकरे यांनी जाता जाता मारलेली ही पाचर शिंदे आणि कंपूसही वेदनादायी ठरणार हे निश्चित.
संघटनाप्रमुख हा कर्त्यांधर्त्यांच्या आधाराने आपले हित साधू शकतो; पण त्या कर्त्यांधर्त्यांस त्यांच्या श्रेयाचा वाटा पूर्ण