

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीनंतर रेल विकास निगम लिमिटेडची (आरव्हीएनएल) हिस्सा विक्री कधीही अपेक्षित आहे.
अमेरिकेच्या व्यापार धोरणाबाबत अंदाज लावणे कठीण आहे. मोठ्या प्रमाणात धोरणात्मक अनिश्चितता व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या शक्यतांना हानी पोहोचवत आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,५०८.९१ अंशांनी म्हणजेच १.९६ टक्क्यांनी वधारून ७८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा ओलांडली.
टीसीएसविरोधात तक्रार करणारे कंपनीचे माजी कर्मचारी असून, ते बिगर दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असलेले आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तशा आयात शुल्काच्या धोरणावर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला.
जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचे संचालक आणि प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी आणि पुनित सिंग जग्गी यांच्यावर सेबीने मार्केट सिक्युरिटी वापरण्यास बंदी घातल्यानंतर…
Sensex Updates Today: आज शेअर बाजार उघडला तेव्हा हे दोन्ही निर्देशांक नाकारात्मक उघडले होते. पण, त्यानंतर दुपरी दोन्ही निर्देशांकांनी उसळी…
Gold Silver Rate Hike Today : तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच सोने बुक करा कारण…
सध्या जागतिक पातळीवर वाढलेले सोन्याचे दर आणि वाढत्या अस्थिरतेमुळे केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना थांबवली आहे.
जागतिक बाजारातील कमकुवत कलाकडे दुर्लक्षून देशांतर्गत आघाडीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०९.४० अंशांनी वधारून ७७,०४४.२९ या दोन आठवड्यांच्या उच्चांकी…
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीच्या आयटी सेवा व्यवसायातून मिळणाऱ्या महसुलात १.५-३.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे.