‘एक दिवस आपण नक्कीच आकाशाकडे झेप घेऊ’, अशी आशा घेऊन विचार करणाऱ्या माणसांसाठी ही सुवर्णसंधी बनण्याची संकल्पना स्पीड अँड स्पार्क संस्थेचे प्रचारक श्री. विजय विनायक विचारे मूळ रुपात आत्मसात करत आहेत. त्यांनी या संकल्पनेला एक स्वरुप देण्यासाठी डीजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मचा वापर अगदी उत्तम आणि पारदर्शक पद्धतीने केला. मुळात आकाशाकडे झेप घेणे म्हणजेच आर्थिक दृष्टीकोनाने दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपण स्वत: स्वयंरोजगार करावा आणि आपली आर्थिक स्थिती बदलावी.
या ध्येयाने माणसांसाठी उत्तम स्वयंरोजगार संधी उपलब्ध करुन दिली आहे. ती संधी म्हणजे आपण स्वत: सेवा उद्योग प्रवास टुर्स अँड ट्रॅव्हल या संस्थेची स्थापना करावी आणि टूरिस्ट परमिट वाहन घ्यावे. ही वाहने कॉर्पोरेट कंपनीमध्ये मासिक दरावर चालवली जातात. स्पीड अॅण्ड स्पार्क ही संस्था या कार्यक्षेत्रात उत्तम पद्धतीने काम करीत आहे. स्पीड अॅण्ड स्पार्क ही कंपनी माणसांकडून स्वत:चे उद्योग सुरु करुन तो नित्यनियमाने चालवण्याचे आश्वासन देत आहे. सध्या ही कंपनी वाहन विकत घेऊन देण्यासाठी आणि चालवण्यासाठी फॅसिलेटर म्हणून काम करते. ते त्यांच्या ग्राहकांच्या नावावर ग्राहकांना गाडी विकत घेऊन देतात. आणि मग ती गाडी स्वत: चार वर्षे चालवतात. म्हणजेच चार वर्षे गाडी चालवण्याची जबाबदारी कंपनी घेते. यामध्ये इ.एम.आय., चालक, इंधन आणि डागडुजीची जबाबदारी कंपनी स्वत: घेतात आणि माणसांना गाडी वापरत असल्याच्या मोबदल्यात हायर चार्ज म्हणून दर महिन्याला एक ठराविक रक्कम देतात.
हायर चार्जेसमध्ये इ.एम.आय. आणि इनकम या दोन गोष्टींचा आढावा असतो. आर्थिक वाढ झाल्याचा माणसांनी उपयोग करावा. तो म्हणजे कंपनी स्वत: संदर्भाचे स्वत: स्पष्टीकरण देत आहे.
भरपूर गोष्टी समजून घेण्यापेक्षा थोडसं समजून घेतलेले काय वाईट. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भितीने निर्णय बदलतात. पण चला आता उठा आणि उद्योजक व्हा आणि आयुष्याची सुरुवात नव्या जोमाने स्पीड आणि स्पार्कबरोबर करा.
(प्रायोजित)