वैद्यकीय उपकरणे आणि सामग्रींचे जगातील सर्वाधिक तीन दिवसांचे प्रदर्शन ‘मेडिकल फेअर इंडिया २०१३’ येत्या ८ ते १० मार्च २०१३ दरम्यान नवी दिल्लीच्या प्रगती मैदान येथे आयोजिण्यात आले आहे. जागतिक प्रदर्शनकर्ते जर्मनीच्या मेसे डसेलडोर्फकडून आयोजित ‘मेडिका’ची ही भारतीय आवृत्ती असून, पूर्वी हे प्रदर्शन हॉस्पिमेडिका इंडिया या नावाने आयोजिण्यात येत होते. यंदाच्या ‘मेडिकल फेअर’चे आयोजनही मेसे डसेलडोर्फ इंडिया प्रा. लि.ने केले असून, जगभरातून १५ देशातील ३०० हून अधिक वैद्यक उपकरण निर्मात्यांचा यात समावेश होऊ घातला आहे.
वैद्यक उपकरणांच्या ‘मेडिकल फेअर’ प्रदर्शनात यंदा ३०० निर्मात्यांचा समावेश
वैद्यकीय उपकरणे आणि सामग्रींचे जगातील सर्वाधिक तीन दिवसांचे प्रदर्शन ‘मेडिकल फेअर इंडिया २०१३’ येत्या ८ ते १० मार्च २०१३ दरम्यान नवी दिल्लीच्या प्रगती मैदान येथे आयोजिण्यात आले आहे.
First published on: 27-02-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19th medical fair india from 8 to 10 march 2013 in new delhi