पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखविलेल्या कार्यात्मक सक्षमतेसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या भारत सरकारच्या उपक्रमाकडून बँकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या बँकिंग व्यवहारात ‘बिझनेस ट्रान्झ्ॉक्शन डिक्लाइन’ आणि ‘चार्ज बॅक रेशियो’ यात घट आणल्याने दोन वर्गवारीत बँकेला उल्लेखनीय ग्राहकसेवेचा व कार्यात्मक सक्षमतेचा पुरस्कार देण्यात आला.

Story img Loader