क्लाऊड कॉम्प्युटरिंगच्या अनेक सेवांचा लाभ आता छोटय़ा व मध्यम आकारमानाच्या व्यावसायिकांनाही मिळू शकणार आहे. अॅवनेट इंडस्ट्री समूह संचालित अॅवनेट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्सने आपल्या अॅवनेट क्लाऊड सोल्यूशन्ससाठी आयबीएमच्या स्मार्ट क्लाऊड कॉम्प्युटरिंगची निवड करून हे साध्य केले आहे. आयबीएमच्या साथीने अॅवनेट सक्षम गणना व जास्त साठवणूक क्षमता असलेले उपयुक्त मॉडेल या व्यावसायिकांना देऊ शकणार आहे. याचा तपशील http://www.avnetcloudready.in या वेबस्थळावर उपलब्ध आहे. प्रामुख्याने रिटेल, वित्त वितरण आणि सार्वजनिक सेवा उपक्रमातील आणि सीमित आयटी संसाधने असलेल्या व्यावसायिकांना अॅवनेटच्या या पुढाकाराचा लाभ मिळेल.
आता लघु-मध्यम उद्योगांसाठी क्लाऊड कॉम्प्युटिंग सेवा
क्लाऊड कॉम्प्युटरिंगच्या अनेक सेवांचा लाभ आता छोटय़ा व मध्यम आकारमानाच्या व्यावसायिकांनाही मिळू शकणार आहे. अॅवनेट इंडस्ट्री समूह संचालित अॅवनेट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्सने आपल्या अॅवनेट क्लाऊड सोल्यूशन्ससाठी आयबीएमच्या स्मार्ट क्लाऊड कॉम्प्युटरिंगची निवड करून हे साध्य केले आहे.
First published on: 05-04-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloud computing provide service to small medium scale industries in india