मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढताना दिसत आहेत. MCX वर, सोने ऑक्टोबरमध्ये १७७ रुपयांच्या वाढीसह ४६,०६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत आहे. दरम्यान, चांदीचा सप्टेंबर वायदा ४७८ किंवा ०.७६ टक्क्यांच्या वाढीसह ६३,११५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करताना दिसला.काल, एमसीएक्स वर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने ६३९ रुपये अर्थात १.३७ टक्क्यांनी घसरून ४६,३११ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदी १,३१७ म्हणजे २.०३ टक्क्यांनी कमी होऊन ६४,७१० रुपये किलो झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा