सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होताना दिसतात. यामागे वेगवेगळी कारणं असतात. गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोनाच्या आणि चांदीच्या भावामध्ये उच्चांक आणि नीचांक दोन्ही बघायला मिळाले. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत असतात . २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज १२० रुपयांनी घसरून ४६,३८० रुपये झाली. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,५०० रुपये प्रति किलोने विकली जाईल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in