सरकारसाठी बनला डोकेदुखी?
सामान्य भारतीय तसेच मंदीर न्यासांकडे वर्षांनुवर्षे साठून असलेला सोने संचय खुला झाला तरी सोन्याच्या आयातीवरील मदार कमी होईल, असा केंद्र सरकारचा कयास आहे. रिझव्र्ह बँकेच्या अंदाजाप्रमाणे देशात आजच्या घडीला तब्बल २,७८० कोटी अमेरिक डॉलर म्हणजे साधारण  दीड लाख कोटी रुपयांचा सोन्याचा साठा आहे. सोने संचयाचा वाढत्या कलाचा हा वेध..
(आकडे कोटी डॉलरमध्ये)

Story img Loader